मराठी अक्षरमाला - स्वर आणि व्यंजन | Marathi Alphabets - Vowels and Consonants
Hello everyone,
नमस्कार मंडळी,
In this post we'll try to understand the very basics of Marathi Language i.e. Marathi Alphabets.
आजच्या ह्या लेख मध्ये आपण शिकणार आहोत मराठी भाषेतले मुळाक्षरे |
There are a total of 12 (+ 2 extras) vowels in Marathi Language, namely :
मराठी भाषेत एकूण १२ (+२) स्वर आहेत:
अ आ इ ई उ ऊ ऋ
ए ऐ ओ औ अं अ: अँ ऑ
And a total of 36 (+2 extras) consonants, namely :
आणि एकूण ३६ (+२) व्यंजने आहेत:
क ख ग घ ङ
च छ ज झ ञ
ट ठ ड ढ ण
त थ द ध न
प फ ब भ म
य र ल व श
ष स ह ळ
क्ष ज्ञ
त्र श्र
Pronunciation for each alphabet described above is given in the video.
प्रत्येक मुलक्षाराचा उच्चार खालील दिलेल्या व्हिडिओ मध्ये आहे |
For better understanding, watch our YouTube Video with examples :
Our Channel :
Click Here
Khup chan👌
ReplyDelete